जाहिरात क्र.: CRP Clerks-XI
Total: 5830+जागा
पदाचे नाव: लिपिक
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2021
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: 28,29 ऑगस्ट & 04 सप्टेंबर 2021
- मुख्य परीक्षा: 31 ऑक्टोबर 2021
वेळापत्रक (Click Here)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online