नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: BSF (BSF Recruitment 2021) म्हणजेच सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तब्बल 269 जागांसाठी ही भरती असणार आहे. कॉन्स्टेबल GD (खेळाडू) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती कॉन्स्टेबल GD (खेळाडू) (Constable GD (Sportsmen)) – एकूण जागा 269
शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच जाहिरातीत दिलेल्या काही क्रीडा प्रकारांपैकी एका प्रकारात प्राविण्य आणि कौशल्य असणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघू शकता.
वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे 18 ते 23 वर्ष वयोगटातील असणं आवश्यक आहे. तसंच यात SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट मिळणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1zWcjUDjMWwfvvlCfI6ohv5vZgaDkG5vm/view या वेबसाईटवर जाऊ शकता. या पदभरतीसाठी https://projects.bsf.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
Total: 269 जागा
पदाचे नाव: कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)
वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: —
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2021 (11.59 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 01 ऑगस्ट 2021]