संजय गांधी निराधार योजनेची 135 प्रकरणे मंजूर मूल तालुक्यातील नागरिकांना दिलासा

49

मुल:-संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवड सभा बैठक तहसिलकार्यालय मूल येथे राकेष रत्वावार अध्यक्षसंजय गांधी निराधार योजना समिती  याच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  इंदिरा गांधीविधवा योजना-06व संजय गांधी निराधार योजना-13इदिरा गांधी राश्ट्रीय अपंग योजना -2श्रावणबाळ योजना-64  वृध्दपकाळ योजना -50 असे एकूण 135 प्रकरणेअध्यक्ष व समिती सदस्यांनी मंजूर केल्यानेलाभाथ्र्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृध्दपकाळयोजनेत ज्या लाभाथ्र्यांनी अर्ज सादर केलेले आहे परंतूस्दर प्रकरणात ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटयातात्काळ दुरूस्त्या करून विषेश सभा आयोजितकरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता.निर्णयाचे अनुंशंाने 1 महिण्यांत पुन्हा सभा घेवूनलाभाथ्र्याचे अर्ज मंजूर करण्यात येउुन समिती षब्द पाळलेलाआहे.

तसेच,माहे जुर्ले,आॅगस्ट महिण्यांचे षासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे अनुदान वितरणासथोडा विलंब झालेला आहे.अनुदान तात्काळ प्राप्तक्रण्याकरिता षासनास विनंती करण्यांबाबतस्मितीचे वतीने विनंती प्रस्ताव सादर करण्यांत
आलेला आहे.अनुदान तात्काळ प्राप्त करण्याकरीता षासनास विनंतीकरण्याबाबत समितीचे वतीने विनंती प्रस्ताव सादर
करण्यात आलेला आहे.

कोवीड-19 च्या प्रार्दुभावामुळे मृत्यूपावलेल्या कुटूंबातीलपत्नीला अनुदान देण्यांचे दुश्टीने षासनाने बि.पि.एल.ची अट घातलेली आहे त्यामुळे अनेक कुटुंबातीलव्यक्तीकडे बि.पि.एल.कार्ड नसल्यामुळे अनुदानापसून वंचीत आहेत.याबाबत समितीचे सभेतसविस्तरीचर्चा करण्यात येउुन कोवीड-19च्या प्रार्दुभावामुळे
अनेक कुटुंबावर आर्थीक संकट ओढावलेले असून त्यंाना आर्थीक सहाय्य करण्यांच्या दुश्टीने बि.पि.एलची अट षिथील करण्याबाबत षासनास विनंती करण्यात यावे असे समितीचे सभेत ठरविण्यात आलेले आहे.तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री राकेष या.रत्नावार यांनी जास्तीत जास्तलाभाथ्र्यांना फायदा होण्यांचे दुश्टीने प्रयत्नषिल आहेत.सदर योजने संबंधाने काही अडचणी असल्यासतहसिल कार्यालयाचे कर्मचारी यांचेषीसंपर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करण्यात
यावी.

व दलालापासुन सावधान राहावे.याउुपरही काही अडचण असल्यास संजय गांधीनिराधार समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचेषी संपर्क साध्साधावा.

तरी सदर सभेला संजय गांधी निराधार योजनेचेअध्यक्ष ,मा.राकेष या.रत्नावार,मा.ठाकरे साहेब,
नायब तहसिलदार,तसेच संजय गांधी निराधार येाजनासमितीचे सदस्य श्री नितीन येरोजवार,श्री.गंगाधर
कुनघाटकर,श्री दषरथ वाकुडकर,श्री संजय गेडाम,सौ.अर्चना चावरे,सौ.रूपाली संतोशवार व संजयगांधी निराधार योजनेचे संबंधित कर्मचारी श्री गिरडक उपस्थित होते.