मुदतवाढ :जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वीसाठी निवड चाचणी 2022चे आॅनलाईन अर्ज

116

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वीसाठी निवड चाचणी 2022चे आॅनलाईन अर्ज करण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ मिळाली
आहे.मागील परिपत्रकानुसार आॅनलाईन अर्ज करण्याचीशेवटची तारीख 30 नोंव्हेबर 2021 होती परंतू आजच्या  परिपत्रकानुसार आॅनलाईन अर्ज करण्याची तारीख  15 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.