राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा (UGC NET) 2021M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य पात्रता

46

परीक्षेचे नाव :- CSIR UGC NET जून 2021

शैक्षणिक पात्रता :- OPEN/OBC प्रवर्ग किमान 50% गुण आणि SC/ST/OBC/PWD 50% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य पात्रता

वयोमर्यदा :- दि 01 जुलै 2020 रोजी, (SC/ST/PWD/महिला 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत) JRF 28 वर्षांपर्यंत, LS/सहायक प्राध्यापक यांंना वयाची अट नाही.

फी :- GEN/EWS ₹1000/-, OBC ₹500/-, SC/ST ₹250/-, PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 02 जानेवारी 2022

परीक्षा दिनांक :- 29 जानेवारी, 05, 06 फेब्रुवारी 2022

परीक्षेचे नाव: CSIR UGC NET जून 2021

शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य  [SC/ST/OBC/PWD: 50% गुण]

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी, [SC/ST/PWD/महिला: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. JRF: 28 वर्षांपर्यंत.
  2. LS/सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.

Fee: General/EWS: ₹1000/-,  [OBC: ₹500/-, SC/ST: 250/-, PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2022

परीक्षा: 29 जानेवारी, 05, 06 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online