महिलांच्या साखळी उपोषणाची सांगता,नगरपालिकेचे लेखी आश्वासन; भंगार दुकान हटविण्याची मागणी

44

मूल, ता. २७ : येथील वॉर्ड क्रमांक दहा येथील भंगार दुकान हटविण्या करिता चौदा महिलांनी नगर परिषदेसमोर साखळी उपोषणास सुरूवात केली. पालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर महिलांच्या साखळी उपोषणाची सायंकाळी सांगता झाली.

आनंदनगर,इंदिरानगर,असलेल्या लोकवस्तीतील भंगार व्यवसाय हटविण्याची मागणी महिलांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे केली.मात्र,भंगार व्यवसाय हटविला गेला नव्हता.सात दिवसांचा अल्टीमेटम देऊन साखळी उपोषणाचा इशारा महिलांनी दिला.नागरिकांना त्रास सहन न झाल्याने शेवटी  सोमवार (ता. २७) साखळी उपोषणास प्रारंभ केला. मुख्याधिकारी मेश्राम यांनी उपोषणाची तात्काळ दखल घेत लोकवस्तीतील भंगार व्यावसायीकाविरुद्ध वीस दिवसात भंगार हटविण्याचे आश्वासन भंगार व्यावसायिकाने प्रशासनास लेखी लिहून दिले. प्रशासनापुढे ठेवलेल्या होत्या. निशा त्याच आधारे प्रशासनाने साखळी उपोषणातील महिलांना उपोषणाची सांगता करण्याची विनंती केली.

                      मागण्या पूर्ण होईपर्यंत महिला आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्या. शेवटी नगर टप्पर याचा ढिगारा काढण्यात यावा हटविण्याची मागणी पालिका व्यवसाय यासह अन्य सात मागण्या महिलांनी महिलांनी प्रशासनाकडे केली. मात्र, भंगार व्यवसाय हटविला गेला नव्हता. सात दिवसांचा अल्टीमेटम देऊन साखळी उपोषणाचा इशारा महिलांनी दिला. नागरिकांना त्रास सहन न झाल्याने वारंवार झिरे, विजया खोब्रागडे, माया बुरांडे, कुसूम तुपकर, मंदा भोयर,कामिनी झाडे, इंदिरा सिडाम, प्रसना गेडाम, संगीता खोब्रागडे, हर्षा अरोरा,अश्विनी तुपकर,गौरी तुपकर उपोषणास होत्या. कारवाईला सुरूवात केली. येथील चार वाहने भंगार जप्त केली. उर्वरित भंगार वीस दिवसांत हटविण्याची तंबी दिली.

                          महिलांच्या साखळी उपोषणाची सांगता नगरपालिकेचे लेखी आश्वासन; भंगार दुकान हटविण्याची मागणी पालिका प्रशासनाने मागण्यासंदर्भात महिलांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी उपोषणाची सांगता झाली. मंडपात लेखी आश्वासन देतेवेळी मुख्याधिकारी मेश्राम, शिंदे आणि कर्मचारी उपस्थित होते.

विनापरवानगी बंद करावा, निवासी प्रयोजनाची निवासीकरिता उपयोगात आणावी, जागेवरील साठविलेले फायबर,प्लास्टीक औषधी केन, टिन टपर ,या ढिगारा काढयात यावा.यासह अन्य सात मागण्या महिलांनी प्रशासनापुढे ठेवलेल्या होत्या. निशा झिरे,विजया खोब्रागडे,माया बुरांडे,कुसुम तुपकर,मंदा भोयर,कामिनी झाडे,इंदिरा सिडाम,प्रसन्ना गेडाम,संगीता खोब्रागडे,हर्षा अरोरा,अश्विनी तुपकर,गौरी तुपकर उपोषणास होत्या.