स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2065 जागांसाठी मेगा भरती

71

जाहिरात क्र.: Phase-X/2022/Selection Posts

Total: 2065 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव 
1नर्सिंग ऑफिसर
2सिनियर रिसर्च असिस्टंट
3टेक्निकल ऑफिसर
4सिनियर सायंटिफिक असिस्टंट 
5एग्रीकल्चर असिस्टंट
6सिनियर टेक्निकल ऑफिसर
7फार्मासिस्ट
8लॅब असिस्टंट
9स्टाफ कार ड्राइव्हर
10मेडिकल अटेंडंट
11केयर टेकर
12डाटा प्रोसेसिंग असिस्टंट
13फोटो आर्टिस्ट
14फील्ड अटेंडंट
15रिसर्च असोसिएट
16टेक्निकल असिस्टंट
17सर्व्हेअर
18टेक्निकल ऑपरेटर
19ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
20मल्टी टास्किंग स्टाफ
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा 

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2022  (11:00 PM) 

परीक्षा (CBT): ऑगस्ट 2022