शेतशिवारात अडकले मजूर. रेस्क्यू टीम द्वारे सुखरूप बाहेर. कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांचे मोलाचे सहकार्य.

36

मूल  तालुक्‍यातील ताडाळा येथील मजूर अचानक नदी

लाआलेल्या पुरामुळेशेतशिवारात अडकले. तालुका प्रशासनाला माहिती होताच येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ. रवींद्र
होळी यांचे सहकार्याने संपूर्ण 16शेत मजुरांना रेस्क्यू टीम द्वारे सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

 ताडाळा येथील विलास चिलकापुरे रात्र काढली. याबाबत गावात चर्चा पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू मूल : रोवणीसाठी गेलेले नऊ महिला यांच्या शेतात रोवणी सुरू आहे. झाल्यानंतर ही माहिती तालुका करून बोटीच्या साह्याने काढण्यात व नऊ पुरुष असे एकूण १८ जण उमा यासाठी सोमवारी सकाळी ९ वाजता प्रशासनाला देण्यात आली. आले. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी नदीला आलेल्या पुरामुळे अडकल्याने दरम्यान नऊ महिला व नऊ पुरुष गेले तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रशासनाने मंगळवारी त्यांना बोटीच्या होते. उमा नदीला पूर आल्याने ते पाहणी करण्यासाठी गावात आले सतीशसिंग राजपूत, आपत्ती सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. शेतातच अडकले. उंच बांधावर येऊन असता दुसऱ्या बाजूला काही व्यक्ती व्यवस्थापनचे सर्व कर्मचारी, ताडाळा शेताच्या बांधावर येऊन सर्वजण अन्न पाण्याविना रात्र काढली उभे असल्याचे दिसून आले. त्यामुळे नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष सर्वजण अन्न पाण्याविना अख्खी रात्र सध्या शेतशिवारात वाघाची दहशत आपत्ती व्यवस्थापनाला रेस्क्यू नंदकिशोर रणदिवे आदींनी परिश्रम काढावी लागली होती. आहे. मात्र, एकमेकांना हिंमत देत त्यांनी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. घेतले. बोटीतून बाहेर काढताना पथक.