तहसिलच्या समोर असलेला दत्तूचा समोसा मधील कारगीरचा अपघात

44

मुल:- काल दुपारी स्वताच्या दुचाकीने सिन्देवाही कडून मूल ला येत असताना मरेगाव जवळ अचानक भरधाव येणा-या ट्रकने दुचाकीला स्वार करण्या-या व्यक्तीला अपघात केल्यामुळे तहसिल समोरील हाॅटेल मध्ये काम करण्या-या दोन कारगीर व्यक्तीचा अपघात झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात हलविण्यात आलेेले आहे आज रविवारचा सुटीचा दिवस असल्यामुळे व्यवसायीक वर्ग समोसा घेण्यासाठी गेले असता तिथे वेगवेगळया प्रकारच्या चर्चाला उधान येत असतानंा दिसून येत होते.

मेहरा हाॅस्पीटल् चंद्रपूर येथे भरती आहे असा नागरीकांना मध्ये चर्चा आहे गरीबीच्या परीस्थीतीत असलेले तरूण दवाखान्याचा खर्च कसा भागावणार असा प्रश्न पडलेला दिसून येत आहे