ई-केवायसी साठी @४८ तासांची ‘डेडलाईन’,कसे कराल केवायसी

54

ई-केवायसी*साठी ४८ तासांची ‘डेडलाईन’पंतप्रधान किसान सन्मानयोजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसीकरणे बंधनकारक करण्यात आलेआहे. यासाठी ३१ ऑगस्ट ही*डेडलाईन’ देण्यात आलेली आहे. १२व्या हप्ता जमा करण्यापूर्वी ई-केवायसी न केल्यास यापुढील लाभमिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यातआले. सूचना  शेतकऱ्यांना केलेली आहे.

शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी  रखडल्याने संबंधित शेतकऱ्यांनाप्रधानमंत्री किसान सन्मान  योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून  वंचित राहावे लागू शकते. त्यामुळेसंबंधित शेतकऱ्यांनी लवकरात लवकरई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी,या उद्देशाने केंद्र सरकारने पीएमशेतकरी सन्मान योजना कार्यान्वित
केलेली आहे. या योजनेअंतर्गतवर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजाररुपयांचे अनुदान मिळते. या योजनेतीलअनेक नावे बोगस असल्याचे, तसेचएका कुटुंबातील दोन व्यक्‍ती यायोजनेचा लाभ घेत असल्याचे समोरआले आहे. त्याशिवाय, सरकारीनोकरदार व कर भरणारे शेतकरीहीया योजनेचा लाभ घेत असल्याचेआढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना  त्यांच्या बँक स्वात्याशी आधार लिंक करणे महत्वाचे आहे.

कसे कराल केवायसी :- मोबाईलवर पंतप्रधान किसान पोर्टल उघट्टन त्यावर फार्मर कॉर्नर पर्याय दिसेल,
त्याखाली केवायसीवर क्लिक करा, ई-केवायसी डॅशबोर्ड दिसेल, तेथे आघार व
त्याच्याशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा
‘व आलेला ओटीपी सबमिट करा.