पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी मूल  पालिकेने कसली कंबर, नैसर्गिक तलावात घरगुती गणेशाचे विसर्जन

55

‘कोविड संकटामुळे मागील दोन वषे गणेशोत्सव भाविकांना साधेपणाने साजरा करावा लागला. तर यंदा निर्बंध
नसल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहातसाजरा होत आहे. मुल शहरातील भाविकांना सुविधा व्हावी म्हणून मुल नगरपालिकेच्या वतीने  सप्टेंबर या कालावधीत मुल शहरातील  कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले. संभाव्य प्रदूषणाला आळाअसावा हा यामागील उदेश असून. यासंपूर्ण उपक्रमासाठी मुल नगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने कंबरकसली आहे. 

स्वच्छ सर्वक्षण २०२३व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गतनैसर्गिक तलावात घरगुती गणेशाचेविसर्जन करून जलप्रदूषन होवू नयेयाकरीता नगर परिषद मूलने बसस्थानकाबाजूचे तलावाजवळ कृत्रिमतलाव तयार कलेले असून याकृत्रिक तलावामध्ये कालपासून३५४ नागरीकांनी घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करून १०० टक्केप्रतिसाद दिलेला आहे.

तसेच निर्माल्य जमा करणेकरीता दोननिर्माल्य कूड व्यवस्था करण्यातआलेले असून तलावात न टाकतानागरीक निर्माल्यकुंडाचा वापरकरीत आहे. नगर परिषदेनेविसर्जन स्थळावर स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियांतर्गतजनजागृती बॅनरचे बॅरीगटींग लावूननागरीकांचे माहीती फलकनागरीकांकरीता आकर्षन ठरतआहे. या ठीकाणी पाहणारे व्यक्तींचीनेमणूक केलेली असूनलाईफजॉकेट व टयूबची सूध्दाव्यवस्था करण्यात आलेली असूनस्वच्छतेवर विषेश लक्ष आहे.

नगरपरिषदेचे महादेव खेडकर प्रशासकनगर परिषद मूल व मनिषा वजाळेमुख्याधिकारी नगर परिषद मूलयांचे मार्गदर्शनात श्रीकांत समर्थअभियंता पर्यावरण विभाग व अभयचेपूरवार आरोग्य निरिक्षक तसेचआलेख बारापात्रे समन्वयक हे कार्य करीत आहे.