सेंट अन्स हायस्कूल तर्फे टॅलेंट्स डेच्या निमित्ताने

115

विद्यार्थ्याच्याकलागुणामध्ये वाढ व्हावी,त्यांच्यातीळ सुप्तकळागुणसर्वांसमोर यावे यासाठी सेंटअन्स हायस्कूलतर्फे टॅलेंट्सडेच्या निमित्ताने कळांजळी-2022 चे आयोजन सेंट अँन्सहायस्कूलच्या प्रांगणात करण्यातआले होते.कार्यक्रमाचे उद्‌घाटन मुख्याध्यापिका सिस्टर शॅलेटसेबॅस्टियन यांच्या हस्ते करण्यातआले.

यावेळी प्रमुख अतिथीम्हणून अशोक येस्मे,व्यवस्थापिका रेव्ह सिस्टर लिळीसेबॅस्टियन, केशव ठाकरे, सीमाबोकारे उपस्थित होते.यावेळी इयत्ता नर्सरी ते 10 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नाटक,नकला, नृत्य सादर करूनआपल्यातीळ कळागूण समोरआणले.

कार्यक्रमाचे संचाळनस्वरूप लाडे, संचिरा चिकाटे,प्राची बावणे, राज ठीकरे यांनीकेळे, उपस्थिताचे आभार धनराजकुडे यांनी मानले.कार्यकमाच्या यशस्वीयतेसाठीसहा. शिक्षक मयूर कामडे,अमोळ कामीडवार, लालाजीबावणे, अर्शद अन्सारी, प्रतिकनागरे, एस्टर अझीम, किरणचौधरी, राखिता नागोशे, चेतनारेकळवार, स्वाती मद्रीवार, नयनालाटेलवार, रेखा वाटगुरे, ज्योतीचटारे, स्वाती अळगमवार यांनी