बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 865 जागांसाठी भरती

131

Grand Total: 865 जागा (551+314)

551 जागांसाठी भरती  (Click Here)

MajhiNaukri New314 जागांसाठी भरती (Click Here) 

जाहिरात क्र.: AX1/ST/RP/Recruitment Scale: II, Ill, IV & V/2022-23

Total: 551 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावस्केल पद संख्या
1AGM बोर्ड सेक्रेटरी & कॉर्पोरेट गवर्नेंसV01
2AGM डिजिटल बँकिंगV01
3AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS)V01
4चीफ मॅनेजर (MIS)IV01
5चीफ मॅनेजर, मार्केट इकोनॉमिस्ट एनालिस्टIV01
6चीफ मॅनेजर, डिजिटल बँकिंगIV02
7चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिटIV01
8चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसरIV01
9चीफ मॅनेजर, क्रेडिटIV15
10चीफ मॅनेजर,  डिझास्टर मॅनेजमेंटIV01
11चीफ मॅनेजर, पब्लिक रिलेशन & कॉर्पोरेट कम्युनिकेशनIV01
12जनरलिस्ट ऑफिसरIII100
13जनरलिस्ट ऑफिसरII400
14फॉरेक्स/ट्रेझरी ऑफिसरII25
Total 551

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) CS  (ii) 12 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी  (ii) 12 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी  (ii) 12 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी  (ii) 10 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) M.A. (अर्थशास्त्र)   (ii) 10 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी   (ii) 10 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह B.Tech/ B.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT) MCA किंवा MCS / M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स)  (ii) 10 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) 50% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी  (ii) 10 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) पदवीधर + CA/CMA/CFA  किंवा 50% गुणांसह कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी   (ii) 10 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह डिझास्टर मॅनेजमेंट पदवी   (ii) 10 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) पदवीधर + MMS मार्केटिंग/MBA (मार्केटिंग)/PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM  (ii) 10 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA   (ii) 03 वर्षे अनुभव.
  13. पद क्र.13: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA   (ii) 05 वर्षे अनुभव.
  14. पद क्र.14: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) बिजनेस/मॅनेजमेंट/फायनान्स/बँकिंग पदव्युत्तर पदवी   (ii) 04 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 3: 45 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.4 ते 11: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.12: 25 ते 35 वर्षे
  4. पद क्र.13: 25 ते 38 वर्षे
  5. पद क्र.14: 31 मार्च 2022 रोजी 26 ते 32 वर्षे

Fee: General/OBC/EWS: ₹1180/-     [SC/ST/PWD: ₹118/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत