शेततळे योजनेसाठी ७५ हजारांचे अनुदान मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचनयोजनेंतर्गत

97

शेततळे योजनेसाठी ७५ हजारांचे अनुदान मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचनयोजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी वैयक्‍तिक शेततळेयोजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.या योजनेकरिता कमाल ७५ हजाररुपये अनुदान देय असून, योजनेचालाभ घेण्याकरिता जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी‘महाडीबीडी प्रणालीवर नोंदणी करूनघ्यावी, असे आवाहन यांनी केले आहे.

योजनेचा लाभ घेण्याकरिताशेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर किमान०.६० हेक्‍टर क्षेत्र असणे आवश्यकआहे.क्षेत्रधारणेस कमालमर्यादा नाही.जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यकराहील.

संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वीमागेल त्याला शेततळे, सामूहिकशेततळे, भात खाचरातील बोडी किंवाइतर कुठल्याही शासकीय योजनेतूनशेततळे योजनेकरिता लाभ घेतलेलानसावा. संकेतस्थळावर जाऊन शेतकरीयोजना हा पर्याय निवडून अर्ज करावा.लाभार्थ्यांची सोडतीद्वारे निवड करूनपुढील प्रक्रिया राबविण्यात येईल