अनिकेत अग्रवाल बनला सी.ए.

110

मुल:- येथील व्यापारी मनोज अग्रवाल यांचा मुलगा अनिकेत अग्रवाल यांनी नुकतीच सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पूर्वी जिल्हयाच्या ठिकाणी मोजकेच विद्यार्थी असायचे. मात्र,आता व्याप्ती वाढली आहे.मूल शहर व्यापारी दुष्टिकोनातून आर्थीक उलाढालीचे शहर म्हणून ओळखले जाते.
लेखापरीक्षण व इतर सल्यासाठी चंद्रपूरला जावे लागत होते. त्यामुळे सी.ए.ची आवश्यकता होती.यापूर्वी मूल शहरात दोन युवकांनी सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सावन बुटे व उधवानी असे या युवकांचे नाव आहे.
अनिकेत अग्रवाल हा मुल शहरात तिसरा सी.ए.बनला आहे.त्यामुळे व्यापारी,संस्था,कंपनी मालकांना मूल मध्येच काम करता येणार आहे. त्यामुळे जनतेने समाधान व्यक्त केले आहे.