नगर परिषद मूलच्या वतीने दिनांक 26 जानेवारी 2023 रोज गुरूवारला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिर्मीत्य ‘‘ध्वजारोहणाचा कार्यक्रम ‘‘ मा.श्री .महादेव खेडकर,प्रशासक ,नगर परिषद,मूल यांचे शुभहस्ते सर्व मान्यवर महोदयांच्या उपस्थितीत सकाळी 7.30 वाजता नगर परिषद कार्यालयात आयोजित केला आहे.
तरी ध्वजारोहण कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
स्थळ :- नगर परिषद,मूल कार्यालय,वेळ सकाळी 7.30 वाजता
आपले विनीत
अजय राजेंन्द्र पाटणकर मुख्याधिकारी नगर परिषद,मूल
Post Views: 205