शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध

113

शिष्यवृत्ती प्रवेशपत्र पाचवी व आठवी Scholarship Hallticket 2023 शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे
शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
शिष्यवृत्ती प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून आपण खालील लिंक वरून थेट download करु शकता. खालील लिंक वरून शाळा login करावे. login केल्यावर आपणास सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल. त्या यादी समोर असणाऱ्या hall ticket ला click करून आपण वैयक्तिक प्रवेशपत्र download करू शकता किंवा वर उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या all ला click करून देखील आपण सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित hall तिकीट download करू शकता.
प्रवेशपत्र download / login साठी येथे click करा.
https://2023.mscepuppss.in/LoginPage.aspx