दोघेही फिस्कुटी येथील असल्याची माहिती आहेसंदीप कोकोडे व दुसरा गुरणुले आहे अस माहिती मिळाली
मूलपासून चार किमी अंतरावर असलेल्या उमानदीजवळ मूल चामोर्शी मार्गावर एक अपघात घडून घटनास्थळी दोन व्यक्ती म्रुत्यु मुखी पडल्याची व अन्य जखमी असल्याने घटनास्थळी मोठा चित्कार उमटला असल्याचे प्राथमिक व्रुत्त आहे.