चंद्रपूर येथुन मुल (मुल) कडे जाणाऱ्या MH 33 V 1914 क्रमांकाच्या टाटा नेक्सॉन कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला गोंडसावरी गावाजवळील वळणावर पहाटे पाच वाजताच सुमारास जोरदार धडक दिली असुन अपघातात गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारी शहर असलेल्या वडसा येथिल कार चालक पवन परसवाणी ह्याचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
अपघाताची माहिती प्राप्त होताच मुल पोलीस
घटनास्थळी दाखल झाले असुन मृतदेह उत्तरीय तपासणी साठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेची चौकशी मुल पोलीस करीत आहे.
Post Views: 439