मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार डॉ देवेंद्र लाडे यांची उपजिल्हा रुग्णालय, मूल जि. चंद्रपूर चे नवे वैद्यकिय अधिक्षक म्हणुन निवड करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालय, मूल येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ भास्कर सोनारकर यांची दिनांक २१.०२.२०२३ रोजी ” अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक ” या पदावर पदोन्नतीने निवड करण्यात आली. त्यानुसार त्यांना दिनांक २३.०२.२०२३ ला अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर या पदावर रुजु करण्यात आले.
Post Views: 234