मुल येथील घरकुल लाभाथ्र्यांना नगरपरिषद मूल कडून दिलासा@ लाभार्थी झाले खुश
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे दिले जातात. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पक्के घर बांधण्यासाठी पैसे खात्यावर 60 हजार रूपये आल्यामुळे दिलासा मिळाला आहे
मुल नगरपरीषद अंतर्गत इथं पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 36 लाभाथ्र्यांना 2 लाख 20 हजार दिले उर्वरीत प्रत्येकी 30 हजार बाकी घरकुलच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार मिळाले.
प्रधानमंत्रीआवास योजनेतील लाभाथ्र्याना केंद्र शासनाकडून व राज्यशासनाकडून असलेला निधी मुल नगरपालिकेला पाठविला. घरकुल लाभाथ्र्यांना दिलास मिळाला आहे. लाभाथ्र्यांच्या बॅंक खात्यात प्रत्येंकी 60 हजारांप्रमाणे वळता करण्यात आलेले आहे.मुल नगरपरीषद प्रधानमंत्री आवास योजनेची 38 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यामध्ये केंद्र शासनाच्या 60 टक्के वाटा व राज्य शासनाच्या 40 टक्के वाटा या प्रमाणे योजनेचा डिपीआर बनविण्यात आला.यानूसार मुल पालिकेला राज्य शासनाचे ते केंद्राचे लाख रूपये प्राप्त झाले.त्या प्रमाणेच पैसे वाटपाचे नियोजन करण्यात आले.
पंतप्रधान आवास योजनेचे मुल नगरपालिकेचे प्रशासक खेडकर साहेब,मुख्याधिकारी अजय पाटणकर साहेब तसेच शाखा इंजीनिअर सुजीत पि जोगे, कर्मचारी वंृद हयांचे घरकुल लाभार्थीनी खूप खूप धन्यवाद म्हणूनआनंद व्यक्त केलेले त्यांच्या चेह-यावरून स्मित हास्य दिसून आले.
Post Views: 204