कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2859 जागांसाठी मेगा भरती

167

जाहिरात क्र.: A-12024/3/2021-EXAM/188 & A-12024/3/2021-EXAM/189

Total: 2859 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C)2674
2स्टेनोग्राफर (ग्रुप C)185
Total2859

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

वयाची अट: 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS: ₹700/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2023 

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Notification):