मुल शहरा साठी महत्वाची बातमी! येत्या मंगळवारी पाणीपुरवठा बंद शहरातील या भागात पाणी नाहीच आज दिनांक 01-05-23 रोज सायंकाळला 5.50 वा. वादळामुळे हरणघाट पंप हाउस कडील विद्युत खांब पडले असून तार तुटले आहेत.
त्यामुळे पंप हाउसचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे
उद्या दिनांक 02-05-23 रोज मंगळवार ला संपूर्ण मूल शहराचा पाणी पुरवठा होणार नाही.असे आवाहन पालिके तर्फे करण्यात आले आहे.