कृषी उत्पन्न बाजार समिती मूल च्या सभापती पदी राकेश रत्नावार तर उपसभापती पदावर राजेंद्र कन्नमवार अविरोध

82

मूल : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राकेश रत्नावार तर उपसभापती पदावर राजेंद्र कन्नमवार  यांची बिनविरोध निवड करण्यात आली.