परीक्षेचे नाव: UGC NET जून 2023
पदाचे नाव: JRF & सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण]
वयाची अट: 01 जून 2023 रोजी [SC/ST/OBC/PWD/Transgender: 05 वर्षे सूट]
- JRF: 30 वर्षांपर्यंत.
- सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.
Fee: General: ₹1150/-, [OBC/EWS: ₹600/-, SC/ST/PWD: ₹325/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2023 (05:00 PM)
परीक्षा: 13 ते 22 जून 2023
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online