पोलीस पाटलांचे आरक्षण मुल व सावली तालुक्यात पोलीस पाटीलांची पदे रिक्त आहे. या पदांसाठी शुक्रवार दिनांक 26/05/2023 ला सकाळी 11.00 वाजता प्रशासकीय भवन मूल उपविभागीय कार्यालय मुल येथील महसूल भवनात आरक्षण जाहीर करण्यात आले.
पोलीस पाटिल भरती – 2023 प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत दिनांक 26/05/2023
चक घोसरी अनु जाती महिला राखीव
डोनाळा माल अनु जाती
सिर्सि चक अनु जाती महिला राखीव
सावंगी दिक्षीत अनु जाती
केळझर अनु जाती
कोंडेखल अनु जाती
अनूसूचीत जमाती
मानकापूर अनू जमाती महिला राखीव
काटवन चक अनू जमाती महिला राखीव
भानापूर अनू जमाती महिला राखीव
मानकापूरचक अनू जमाती
जनकापूर तुकूम अनू जमाती
बारसागड अनू जमाती
आसोला चक अनू जमाती
दहेगाव अनू जमाती
चितेगाव अनू जमाती
चक बेंबाळ अनू जमाती
पिपरी दिक्षीत अनू जमाती
विजा अ
केरोडा विजा अ महिला राखीव
लोंढोली वि जा अ
उसेगाव वि आ.अ
केशरवाही वि.आ.अ
भ ज ब
थेरगाव भ जब
येजगाव भजब
साखरी भजब महीला राखीव
भ ज क
बाबराळा भजक
राजगड भ ज क महिला राखीव
पेठगाव निलसनी भ जक
पेठगाव माल भ ज क
हळदी भ ज क
भजड
दाबगाव भजक महिला राखीव
निमगाव भजक
हिरापूर भ.ज.क
वि.माप्र.
जिबगाव वि.मा.प्र महिला राखीव
किसान नगर वि.मा प्र
इ माव
चिरोली इमाव
उसारपार चक इ मा व
मारोडा इ मा व महिला राखीव
सोनापूर इ मा व महिला राखीव
सायखेडा इमाव महिला राखीव
खानाबाद इमाव
विहीरगाव इमाव महिला राखीव
गेवराखुर्द इमाव
पारडी इमाव
हरांबा इमाव महिला राखीव
कोरंबी इमाव
भादुर्णा इमाव
उथळपेठ इमाव महिला राखीव
चकदुगाळा इमाव
सिर्सिी माल इमाव
भटीजांब इमाव
बोंडाळा खुर्द इमाव
सर्वसाधारण खुला
आकापूर खुला महिला राखीव
कांतापेठ खुला
आगडी खुला
आर्थीक दुष्टया मागासवीर्गय इडब्ू एस
येरगाव ई डब्लू एस
भान्ी ई डब्लू एस महिला राखीव
आरक्षण ऐकण्यासाठी मुल व सावली तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उपविभागीय दंडाधिकारी डाॅ.रविंन्द्र होळी ,पाथरी सावली उपनिरीक्षक साहेब, वरीष्ठ अधिकारी ,कर्मचारी मूल येथील अधिकारी, लिपीक यांनी आरक्षण जाहीर केले. (कार्यालय प्रतिनिधी)