|| घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करावा जाणून घ्या! दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच अपंग असलेले सर्टिफिकेट, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा हँडीकॅप सर्टिफिकेट असेही म्हणतात. तर हे अपंग असलेले सर्टिफिकेट तुमच्या कडे जर असेल. तर तुम्ही शासकीय नोकरी, शासकीय पेन्शन योजना त्याच्यानंतर एस.टी बस सेवांचा प्रवास, रेल्वे सेवांचा प्रवास, विमान सेवा जी आहे त्याचा प्रवास छोटयाश्या किंमती मध्ये करू शकता. तर यासाठी तुम्हाला अपंग असलेले सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे, आणि हे सर्टिफिकेट मिळावण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजेच अपंग असलेले सर्टिफिकेट आहे, आणि युडीआयडी कार्ड ह्या दोहनी गोष्टी लागतात. तर आपण अपंगाच्या सर्टिफिकेटसाठी अर्ज कसा करायचा आणि पुडीआयडी कार्ड ह्या दोन्ही गोष्टींसाठी आपण तुम्ही अर्ज करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज कसा करायचा ते बघणार आहोत. दिव्यांग सर्टिफिकेट साठी कसा अर्ज करायचा? 1) सर्वात प्रथम आपल्याला मोबाईल मधीत/ किंवा लॅपटॉप मधील गूगल ओपन करायच आहे व त्यावर टाईप करायचंय डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हा शब्द तुम्हाला टाईप करायचंय. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट टाईप केल्या नंतर सअर्च करायचंय. आणि सअर्च केल्या नंतर जी पहिली वेबसाइट आहे. iii)Unique disability ID म्हणजेच (UDID) swavlamban card.gov.in या वेबसाईट वर यायचंय. swavlamban card.gov.in म्हणजेच युडीआयडी. या वेबसाइट वर आल्या नंतर तुम्हाला आत्ता अर्ज करायचाय. तर अर्ज करण्यासाठी उजव्या साईटला तुम्ही पाहू शकता. iv)” Apply for disability certificate and udid card” या पर्याया वरती तुम्हला क्लिक करायचय. अप्लाय फॉर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अँड यूडीआयडी कार्ड हाच पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो संपूर्ण फॉर्म येइल तो भरायचा आहे. ह्याच्या मध्ये कोण कोणत्या गोष्टी भरायच्या आहेत, कश्या कश्या मध्ये भरताना काळजी घेयाची आहे. कोण कोणते डोकमेंट्स तुम्हाला लागणार आहे ते जाणून घेऊ. तुम्हाला याच्या मध्ये तुम्हाला चार गोष्टी भरायच्या आहेत : 1. Personal details 2.Disability details 3. Imployment details 4. Identity details. आपण एक एक पद्धतीने बघूया, पुढची इन्फॉर्मेशन. तर हिथे सर्वात प्रथम. 1) पर्सनल डिटेल्स : 1) पर्सनल डिटेल्स मध्ये आल्यानंतर अप्लिकन्ट फर्स्ट नेम (applicant name) जो अपंग आहे त्याच पाहिलं नाव, मधल नाव आणि आडनाव तुम्हाला टाकून घ्यायच. “ 2) हे टाकल्या नंतर तुम्हाला मराठी मधून सुद्धा टाईप करायच आहे. पाहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव तुम्हाला टाकून घ्यायच आहे. 3)या गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचय आणि खाली आल्यानंतर तुम्हाला अप्लिकन्ट फादर नेम (applicant father name ), वडीलाचे नाव जो अपंग असेल त्याच्या वडीलाचे नाव इथे येणार आहे. II) डिसॅबिलिटी डिटेल्स : 1 ) तर या डिटेल्समध्ये सर्वात प्रथम अपंग असलेले सर्टिफिकेट जर असेल तर एस करायच नसेल तर नो करायच, 2) त्या नंतर डिसॅबिलिटी टाईप, डिसॅबिलिटी टाईप मध्ये तुम्ही अपंग कसे आहात, तुम्ही दिव्यांग कश्या प्रकारचे दिव्यांग आहात. समजा तुम्हाला कमी दिसत असेल तर लो व्हिजन (low vision) म्हणजेच कमी दिसतंय. जर तुमच पाय वैगरे तुमचा काही अक्सिडेन्ट झाला असेल किंवा मेंटल वैगरे असाल तर त्यामध्ये लोकोमोटर (locomotor ) म्हणजे तुम्ही पायाने अपंग आहात. तर ह्या मधील जो तो प्रकार तुम्ही निवडायचा आहे. तर या डिसॅबिलिटी टाईप मध्ये तुम्ही दिव्यांग कश्या प्रकारचे आहेत तो प्रकार तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. उतर तुम्हाला आता ह्याच्या मध्ये डिसेबिलिटी सीन्स् (disability since) आणि डिसेबिलिटी बाप बर्थ ( disability by birth) असे ऑपशन आहेत. डिसॅबिलिटी सीन्स या मध्ये तुम्ही दिव्यांग अपंग किती वर्ष्या पासून हा अपंगाचा आजार आहे म्हणजे जर जन्मा पासून आहात तर डिसॅबिलिटी बाय बर्थ हा पर्याय सिलेक्ट करा. जर जन्मा पासून नसेल तर 1996, 1997 किंवा 2000 पासून कधी अपंग झालात ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट कराव लागेल. 4)हे झाल्या नंतर डिसॅबिलिटी एरिया (disability area) नक्की कश्याने अपंग आहात डोळ्याने अपंग आहात का ? डाव्या डोळ्याने अपंग आहात का ? पायाने अपंग आहात का ? का हाताने अपंग आहात, का छातिने अपंग आहात?, चेहऱ्याने अपंग आहात का? डोक्याने अपंग आहात का? मणका गेलाय का ? ज्याने अपंग आहात ते सिलेक्ट करायचय.