मूल पंचायत समिती घरकुल विभाग येथे कार्यरत असलेले इंजिनिअर विशाल मांदाडे . मा.नगर सेविका सौ शांताताई मांदाडे यांचे लहान चिरंजीव आज दिनांक 30 /5/2023 रोजी आकस्मित निधन झाले, त्यांच्या मागे पत्नी,त्यांच्या मागे पत्नी,आई—वडील असा खुप मोठा मांदाडे परीवार दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्व्रर चरणी प्रार्थना..मूल पंचायत समिती घरकुल विभाग येथे कार्यरत असलेले इंजनिअर विशाल मांदाडे वय वर्ष 28 यांचे आकस्मिक निधन झाल्याची घटना घडली. विशाल हा माजी नगरसेविका सौ. शांताताई मांदाडे यांचे लहान चिरंजीव होता..
आज मंगळवार ला सकाळी 6 वाजताच्या दरम्यान अचानक विषालच्या छातीत त्रास सुरु झाला होता. घरच्यांनी लगेच उपजिल्हा रुग्णालयात मूल येथे नेले असता डॉक्टरांनी हार्ट अटॅक ने मृत्यू झाल्याचे सांगीतले.
नुकतेच दोन महिन्या आधी विशालचा विवाह झाला होता. अगदी अल्प वयात निधन झाल्याने मांदाडे परिवारात शोक पसरला आहे. विशाल च्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना