ग्रामपंचायत बेंबाळ च्या वतीने गुजरी चौक येथे जनावरांचे लसीकरण@पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षता;

44

जनावरांवर घटसर्प लसीकरण ग्रामपंचायत बेंबाळ च्या वतीने गुजरी चौक येथे करण्यात येत आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती

तालुक्यात आता जनावरांचे लसीकरण  पावसाळ्यात उद्‍भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता कमी आहे. पार्श्वभूमीवर अंशतः बाधित व पूर्ण पूरबाधित गावातील लसीकरणामुळे दगावणे व इतर रोगांना जनावरे बळी पडण्याची भीती  जनावरे दगावण्यासह जनावरांना घटसर्प, आंतरविशार, फऱ्या रोगाची लक्षणे आढळतात.  यंदा आंतरविशार, घटसर्प, फऱ्या अशा  जनावरांचे लसीकरण केले आहे.
आवश्यक गावात लसीकरणाचा टप्पा आता  केला आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होणार नाही. समूहाने एकत्र आल्याने संसर्गातून रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. मात्र, आता लसीकरणाच्या प्रभावानंतर जनावरे रोगांना बळी पडण्याची शक्यता कमी राहील.  जनावरांचे जीवन आरोग्यदायी ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न राहणार आहेत.