प्रशासकीय भवन मूल येथे @मतदार याद्या अद्यावत करण्याबाबत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

91

आज दिनांक 20/07/2023 ला दुपारी 3.00 वाजता प्रशासकीय भवन येथे माननिय नायब तहसिलदार यशवंत पवार, नायब तहसिलदार ठाकरे , अशोक पाऊलकर  , पिंपळे,कर्मचारी वृंद   व BLO पर्यवेक्षक सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, (BLO)  उपस्थीत प्रशिक्षण देण्यात आले होते.

प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदाराला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. याशिवाय मतदारांसाठी नाव नोंदणी, नाव वगळणे, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा आता https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.छायाचित्रासह मतदार यादीचा, नवीन BLO App तसेच मतदार नोंदणी व SSR प्रशिक्षण  पुनरिक्षण पूर्व उपक्रम : मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सुचना तसेच नवीनतम आयटी अप्लीकेशन आणि प्रणालीबाबत BLO पर्यवेक्षक सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, (BLO) सर्व  तहसिल कार्यालय, मूल येथे  प्रशिक्षण देण्यात आले होते.