ठाणे वासना @वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा बैल ठार

43

आज दिनांक 23 जुलै रोजी मोजा ठाणे वासना येथील शेतकरी मुरलीधर मरस्कोले यांच्या बैलाला वाघाने केले ठार

सविस्तर वृत्त याप्रमाणे की मौजा ठाणे वासना शेतशिवारात शेतकरी आपले बैल चार ण्यासाठी सोडले असता दबा धरून बसलेल्या वाघाने बैलाला केले ठार शेतीच्या हंगामातच शेतकऱ्याचे नुकसान.

दोन दिवसांपूर्वी घोसरी शेत शिवारातील घटना ताजी असतानाच आज पुन्हा वाघाने बैलावर हमला करून ठार केले, हे असेच घडत राहिले तर बैलाऐवजी वाघच आपल्या शेतात जुपायला हवा अशीप्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे..