मुल तालुक्यातील शेतक-यांचे मूले भारतीय सैन्य दलात ; ‘अग्निवीर’मध्ये निवड

213

मुल तालुक्यातील  मारोडा,सिंतळा गावातील उमेश संजय वैरागडे व आहित श्रीनिवास टिकले  गावातील पहिला अग्निवीर ठरला आहे. नुकतीच त्याची भारतीय सैन्यदलात निवड झाली. सैन्यदलातजाऊन देशाची सेवा करण्याचे
स्वप्न त्याने दोघेही लहानपणापासूनच उराशी बाळगले होते.सैन्य दलात भरती होण्याचे ध्येय होते. 

उमेश यांचा प्राथमीक शिक्षण मारोडा यागावातील शाळेत विश्वशांती विद्यालय तर काॅलेज शिक्षण सरदार पटेल चंद्रपूरयेथे झाला बारावी नंतर भारतीय सैन्य दलात जागा निघाल्यानंतर फॉर्म भरला. त्यांनी एन सी सी सि सटीफिकेट असल्यामूळे त्यांनी सैन्यभरती मध्ये फायदा झाला असं सागत होता, लहान पणापासून त्याला सैन्यभरतीची आवड होती सर्व सामान्य कुटूंबातील शेतक-यांचा मुलगा सैनभरती लागल्यामूळे गावात आनंदाचे वातावरण दिसून येत होते.घरच्या हलाखीच्या परिस्थितीचा बाऊ न करता  परिस्थितीशी लढत मेहनत घेतली.

तर आदित श्रीनिवास टिकेल सिंतळा येथील 10 वीचे शिक्षण नवेजाबाई ब्रम्हपूरी येथे झाला तर 12 वी पर्यंत आंबेडकर काॅलेज चंद्रपूर येथे शिक्षण झाल्यानंतरभारतीय सैन्य दलात जागा निघाल्यानंतर फॉर्म भरला. त्यांनी सैन्यभरती मध्ये परीक्षा दिल्यानंतर पहिल्याचा प्रयत्नात यशस्वी वाटचाल केलेली आहे.

जिद्द आणि परिश्रमाने त्याने ते स्वप्न पूर्ण केले. त्याचे हे यश गावातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याला हे यश मिळाले आहे. त्याच्या निवडीबद्दल मारोडा गावातील व सिंतळा गावातील नागरीक,सरपंच,प्रतीष्ठीत व्यक्ती  व मित्रपरिवाराने कौतुक केले आहे.