प्रवेशपत्र | Click Here महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३
प्रसिद्धीपत्रक
नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा – २०२३ परीक्षा आयोजित करणेत आली असून सदर परीक्षेस संवर्ग निहाय प्राप्त अर्जाची संख्या रकाना क्र. ३ मध्ये नमूद करण्यात आले प्रमाणे आहे.
सदर परीक्षेकरिता टीसीएस- आयओएन कंपनीकडून तारखा निश्चित करणेत आलेल्या असून परीक्षा ऑनलाईन पध्दतीने राज्यातील सर्व जिल्ह्यातील विविध केंद्रावर दि. २५ ऑक्टोंबर, २०२३ ते ०३ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत असेल. तसेच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ३ सत्रामध्ये ही परीक्षा आयोजित करणेत आलेली आहे. सदर परीक्षेचे नियोजित कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र.
पदाचे नाव
प्राप्त
परीक्षा दिनांक
अर्जांची
संख्या
१
२
३
४
०१
महाराष्ट्र नगरपरिषद कर
१४७००६
निर्धारण व प्रशासकीय
अधिकारी, गट-क (श्रेणी अ,
ब आणि क)
२५ ऑक्टोबर,
२०२३
२६ ऑक्टोबर,
२०२३
२७ ऑक्टोबर, २०२३
२०२३
०२ नोव्हेंबर,
परीक्षा वेळ
५
सत्र १ ले सकाळी ०९.०० ते ११.०० सत्र २ रे – दुपारी ०१.०० ते ०३.०० | सत्र ३ रे सायंकाळी ०५.०० ते ०७.००
| सत्र १ ले – सकाळी ०९.०० ते ११.०० सत्र २ रे दुपारी ०१.०० ते ०३.०० | सत्र ३ रे सायंकाळी ०५.०० ते ०७.००
०२
महाराष्ट्र
नगरपरिषद
३३४८४
२७ ऑक्टोबर,
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा;
गट-क (श्रेणी अ, ब आणि क )
०३
महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता २५४२
२८ ऑक्टोबर,
सत्र १ ले – सकाळी ०९.०० ते ११.००
निरीक्षक सेवा, गट-क (श्रेणी
२०२३
अ, ब आणि क )
२०२३अ.क्र.
पदाचे नाव
प्राप्त
परीक्षा दिनांक
परीक्षा वेळ
अर्जाची
संख्या
9
२
३
४
५
०४
महाराष्ट्र
नगरपरिषद ६५१
२८
ऑक्टोबर,
सत्र २ रे दुपारी ०१.०० ते ०३.००
अग्निशमन सेवा, गट-क (श्रेणी
२०२३
अ, ब आणि क
०५
महाराष्ट्र
नगरपरिषद
४६४०
२८ ऑक्टोबर, सत्र ३ रे सायंकाळी ०५.०० ते ०७.००
संगणक अभियांत्रिकी सेवा;
२०२३
गट-क (श्रेणी अ, ब आणि क )
०६
महाराष्ट्र
नगरपरिषद
६६२०
२९ ऑक्टोबर,
सत्र १ ले – सकाळी ०९.०० ते ११.००
पाणीपुरवठा, जलनिस्सारण
| २०२३
व स्वच्छता अभियंता, गट- क
(श्रेणी अ, ब आणि क)
واه
महाराष्ट्र नगरपरिषद विदयुत ४६६७
२९
ऑक्टोबर,
सत्र २ रे दुपारी ०१.०० ते ०३.००
अभियांत्रिकी सेवा गट-क
२०२३
(श्रेणी अ, ब आणि क )
०८
महाराष्ट्र नगरपरिषद
२५१६४
०३
नोव्हेंबर,
लेखापरिक्षण व लेखा सेवा;
२०२३
सत्र २ रे दुपारी ०१.०० ते ०३.०० सत्र ३ रे सायंकाळी ०५.०० ते ०७.००
गट-क (श्रेणी अ, ब आणि क )
एकूण
२२४७७४
उमेदवारांना त्यांचे परिक्षा केंद्राचे शहराचे नाव किमान ५ ते ६ दिवस अगोदर उपलब्ध करुन दिले जाईल. परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) उमेदवारांना परिक्षेपुर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. सदर बाबतची माहिती उमेदवारांचे मोबाईल, ई मेल व लॉगइन आयडी वर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व युजर आयडी याबाबत संपर्कात राहावे.
मा. आयुक्त तथा संचालक यांच्या मान्यतेने,
SAMBHAJI
Digitally signed by SAMBHAJ PANDURANG
PANDURANG WAGHMARE
Date: 2023.10.16
WAGHMARE 175943+05:30
(संभाजी वाघमारे)
सदस्य सचिव, निवड समिती तथा उपायुक्त,
नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई |