नवरात्रीच्या मंगलमय उत्सवाच्या निमित्ताने मूल संस्कार कलश आणि आर्य वैश्य महिला महासभा ह्यांच्या संयुक्त विद्यमा गुरवार दिनाक 19 ऑक्टोंबर ला स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ असणाऱ्या अंगणवाडीच्या बाळगोपालांना अक्षरओळख होण्यासाठी पाटी आणि पेन्सिल देण्यात आली. सोबतच मुलांना आवडणारा खाऊ देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य खुलवण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी संस्कार कलश आणि आर्य वैश्य महिला महासभेचे कार्यकारी मंडळ डॉ. राजश्री मुसतीलवार, श्र्वेता चिंतावार, जयश्री चंनुरवार, संजीवनी वाघरे, मीनाक्षी छोनकर, संगीता पडगेलवार, प्रीती चिमड्यालवार, पल्लवी चिमड्यालवार, संगीता वरगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 101