मूल शहरातील पुन्हा एकदा नवभारत शाळेसमोरून गाडी चोरीला

108

काल दिनांक 26आॅक्टोबर 2023 ला रात्रौ 8 ते 10च्या दरम्यान अजय राजकुमार निकेसर वय 27 धंदा मजूरी रा.चिचाळा तह मूल जिल्हा चंद्रपूर यांनी नवभारत शाळेच्या समोर हॅन्डलॉक करून गाडी ठेवल्यानंतर त्यांनी देवीच्या दर्शन घेवून परत गाडी ठेवल्या ठिकाणी आल्यानंतर स्वताची गाडी त्यांला दिसली नाही त्यांनी शोधाशोध केली परंतू गाडी मिळाली नाही त्यांनी पोलीस स्टेशन मूल येथे रिपोर्ट देण्यासाठी गेले परंतू त्यांची कडे गाडीचे कागदपत्रे सोबत नसल्यामूळे अजून पर्यंत पोलीस मध्ये तक्रार केलेली नाही उद्याला गाडीचे कागदपत्रे घेवून पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करणार ज्यांनी कुणी नेली असेल त्यांनी उद्या पर्यंेत गाडी आणून दयावी अश्या प्रकारची हाक गरीब मजूर चिचाळा येथील अजय राजकूमार निकेसर यांनी केलेली आहे-

स्पेंन्डर प्लेस 17 चा मॅडेल गाडी नंबर एम एच 34 बि ए 7162 असा आहे.