मुल येथिल बस स्थानकावर मृतदेह आढळल्याने खडबड

111
मुल येथिल बस स्थानकावर परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. रविवार (ता.29/10/2023)  वाजता घटना उघडकीस आली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मृतदेह आढळल्याने खडबड या मृतकाजवळ तपन रमेश सरकार या नावाचा आधार कार्ड आढळला हा मृतक गडचिरोली जिल्ह्यातील श्रीनिवासपूर येथील रहिवासी आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मुल पोलीस घटनास्थळी पंचनामा करत आहे. बघणाऱ्यांनी चांगलीच गर्दी केली होती.
हा मृत्यू कशामुळे आणि कधी झाला याबाबत शंका कुशंका आहे