जाहिरात क्र.: —
Total: 215 जागा
Advertisement
पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2023
Advertisement
Online अर्ज: Apply Online [Starting: 30 ऑक्टोबर 2023]