जाहिरात क्र.: W-17/55/2022-SPN-I
Total: 1899 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पोस्टल असिस्टंट | 598 |
2 | सॉर्टिंग असिस्टंट | 143 |
3 | पोस्टमन | 585 |
4 | मेलगार्ड | 03 |
5 | मल्टी टास्किंग स्टाफ | 570 |
Total | 1899 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1 & 2: (i) पदवीधर (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
- पद क्र.3 & 4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
वयाची अट: 09 डिसेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.5: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023
Online अर्ज: Apply Online [Starting: 10 नोव्हेंबर 2023]