एफ.ई.एस. गर्ल्स महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रम संपन्न

36

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर व्दार संचालित एफ.ई.एस.गल्स॔ काॅलेज चंद्रपूर येथील रासेयो विभागाद्वारा संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी इन्चार्ज प्रा.डाॅ.कल्पना कावऴे, प्रमुख अतिथी प्रा.अंजली ठेपाले कार्यक्रमाचे आयोजक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ.राजेंद्र बारसागडे,सह रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॕ.प्रज्ञा जुनघरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
प्रा.डाॅ.कल्पना कावळे यानी भारतीय संविधानाचे महत्व व अखंडतेत ऐकता निर्माण करणारा संविधान देशाचा मौल्यवान ग्रंथ आहे.संविधाना मुऴे देश चालतो अशा प्रकारचे विचार व्यक्त करुन संविधानाच्या उद्देशिकाचे वांचन केले व उपस्थिताना संविधानाची शपथ दिली.

प्रा.डाॅ.अंजली ठेपाले यानी संविधानातील परिशिष्ट व कलामाचे महत्त्व सांगितले
कार्यक्रमाचे आयोजन प्रा डॉ राजेंद्र बारसागडे, प्रज्ञा जुनघरे यांनी केले

प्रा.अशोक बनसोड,प्रा.डाॅ.राजेश चिमनकर,प्रा योगेश निमगडे , प्रा जलफा मॅडम सुशिल पुप्पलवार,रमेश गुरनुले, रासेयो च्या निवडक विद्याथि॔नी कार्यक्रमास उपस्थित होते

कार्यक्रम यशस्वी करण्यास सुशिल पुप्पलवार, रमेश गुरनुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले