मूल येथील@ बेपत्ता इसमाचा मृतदेह नदीत आढळला

87

मूल येथील चंदु बोरेवार  या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह मूलच्या उमानदीत शुक्रवारी 01/12/2023 सकाळी 6 वाजता दरम्यान मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे आढळून आला. सदर इसम 2 दिवसापासुन पासून बेपत्ता होता. त्याचा शोधाशोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो कुठेही सापडला नाही, दरम्यान शुक्रवारी सकाळी 5 वाजता दरम्यान उमा नदीच्या किणाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळुन आले.

याबाबत जलतरण संघटनेने मूल पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळावर पोहचुन पंचनामा केले.पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. मृत्युचे कारण अजुन तरी कळले नाही.