महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात मेगा भरती

63

District Court Bharti 2023, Bombay  High Court, Maharashtra District Court Recruitment 2023 (District Court Bharti 2023/Jilha Nyayalay Bharti) for Stenographer, Junior Clerk & Peon Posts In Pune, Ahmednagar, Akola, Aurangabad, Buldhana, Parbhani, Jalna, Latur, Nandubar, Jalgaon, Dhule, Bhandara, Nagpur, Wardha, Yavatmal, Nashik, Washim, Gondia, Chandrapur, Nanded, Osmanabad, Raigad-Alibag, Beed, Kolhapur, Satara, Sangli, Thane, Sindhudurg, Solapur, Amravati, Ratnagiri, Gadchiroli, Division.

जाहिरात क्र.: 

Total: — जागा

Advertisement

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 लघुलेखक (श्रेणी 3)
2 कनिष्ठ लिपिक
3 शिपाई/ हमाल
Total

शैक्षणिक पात्रता: —

वयाची अट: 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: 

सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023

जाहिरात (Advance Notice): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 04 डिसेंबर 2023]

नोकरी संदर्भ । राज्यातील युवकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी नवीन मेगाभरती होणार आहे. एकूण 4539 पदांसाठी अधिसुचना जाहीर होणार असून अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येईल.

सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04/12/2023 ते 18/12/2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. Maharashtra District Court Bharti 2023

यामध्ये जळगाव जिल्हा न्यायालयात 150 हुन अधिक जागांवर भरती होईल. 7वी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांना ही सरकारी नोकरीची उत्तम संधी असेल. Maharashtra District Court Recruitment2023

पदाचे नाव :
लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती होईल.

शैक्षणिक पात्रता:
लघुलेखक (निम्नश्रेणी): 
(i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व मराठी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
कनिष्ठ लिपिक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
शिपाई/ हमाल: 7 वी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी.
(वरील शैक्षणिक पात्रता 2018 च्या भरतीनुसार आहे. यात बदल असू शकतो)

पदाचे नाव आणि वेतनश्रेणी
लघुलेखक S-14 : 38600-122800
कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200
शिपाई/हमाल S-1 : 15000-47600

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज शुल्क: लवकरच अपडेट करा.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 04 डिसेंबर 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023.

जाहिरात पहा : PDF