(Namo Maharojgar Melava) नमो महारोजगार मेळावा 2023

46

Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation, Government of Maharashtra. Namo Maharojgar Melava 2023 (Namo Job Fair 2023) for 10000+ Posts (Field Sales Executive, Sales Executive, Credit Assistant, Fitter, Turner, Machinist, Painter, Carpenter, Welder, Draftsman, Electrician, Trainee, Data Entry Operator, Engineer and Other Posts) www.majhinaukri.in/namo-maharojgar-melava-2023

Total: 10000+जागा

पदाचे नाव: फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदे

Advertisement

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/D.Pharm/MBA/पदवीधर/ डिप्लोमाधारक/पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी

मेळाव्याची तारीख: 09 & 10 डिसेंबर 2023  (10:00 AM ते 06:00 PM)

मेळाव्याचे ठिकाण: जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, नागपूर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपूर

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

रोजगार मेळाव्याची वैशिष्ट्ये – सर्व रोजगार सेवा विनामुल्य उपलब्ध. नियोक्ता नोंदणी, रिक्तपदे प्रसिध्दी आणि जॉब पोस्टींग ते प्लेसमेंट पर्यंतच्या संपूर्ण भरती प्रक्रियेचे व्यवस्थापन. शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे नोंदणीकृत 2845710 नोकरीच्छूक उमेदवारांमधून पात्र मनुष्यबळाचा शोध. कायम/तात्पुरती स्वरुपाची रिक्‍तपदे, रोजगार मेळावा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (ईपीपी) अंतर्गत अधिसूचित करण्याची ऑनलाईन सुविधा.

Online नोंदणी: Apply Online  

नागपूर | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी शासनाच्या वतीने नोकरी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा यामागचा उद्देश असून यामुळे लोकांची आर्थिक प्रगती देखील साध्य होते. याच उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने नागपूर येथे तब्बल 50 हजार रिक्त जागांच्या भरतीसाठी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रोजगार मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार हजर राहू शकतात.

NAMO MahaRojgar Melava 2023

नागपुरात 9 आणि 10 डिसेंबर रोजी हा महारोजगार मेळावा पार पडणार आहे. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्यांकडून आपल्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जवळपास 300 कंपन्या यामध्ये सहभागी होणार असून त्यांच्या मार्फत विविध पदांच्या तब्बल 50,000 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

कधी आणि किती वाजता होणार महारोजगार मेळावा?

दिनांक : शनिवार 9 डिसेंबर, व रविवार 10 डिसेंबर, 2023 वेळ : सकाळी 10 ते 6 पर्यंत
स्थान : जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपुर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपुर

NAMO Rojgar Melava 2023 Educational Criteria

  • S.S.C.
  • H.S.C
  • H.S.C.
  • B.A.
  • B.E./B.Tech.
  • B.Com.
  • B.Sc.
  • Dip-CIVIL ENGG
  • H.S.C.-MCVC
  • M.A.
  • 9th Pass
  • Dip-MECHANICAL ENGG
  • M.Com.
  • D.Ed./D.T.Ed.
  • B.C.A
  • Dip-ELECTRICAL ENGG
  • M.Sc.
  • M.B.A.
  • B.Ed.
  • 8th Pass
  • 7th Pass
  • Dip-AGRICULTURE
  • M.E./M.Tech.
  • Dip-ELECTRONICS AND TELECOMMUNICATION
  • Dip-PHARMACY(D.PHARM)

Required Skills For Maha NAMO Rojgar Melava 2023

  • MS-CIT
  • Typing-Marathi-30
  • Typing-English-40
  • Typing-English-30
  • Computer
  • Tally
  • Fitter
  • Electrician
  • Typing-Marathi-40
  • Welder
  • Cad & Engg Drawing (Auto Cad)
  • Computer Hardware & Networking
  • Computer Operator & Programming Assistant
  • Typing-Hindi-30
  • Mechanic Motor Vehicle
  • Diesel Mechanic
  • Bus Conductor
  • Typing-English-50
  • Wireman
  • Welder Gas & Electric
  • Machinist
  • Driver-lmv
  • National Cadet Corps(NCC)
  • Turner
  • Accountant

जाहिरात – Nagpur Job Fair 2023
नोंदणी – https://rojgar.mahaswayam.gov.in

हा मेळावा आयोजित करण्यासाठी राज्य सरकारकडून 5 कोटी रुपयांच्या खर्चाला यापूर्वीच मान्यता दिली होती. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2023 पर्यंत 290 ऑनलाईन आणि ऑफलाईन विविध मेळावे घेण्यात आले असून यामध्ये 1 लाख 40 हजार 110 युवक आणि युवतींना रोजगार प्राप्त झाला आहे. आतापर्यंत विभागीय रोजगार मेळाव्यासाठी 1 लाख रुपये, तर जिल्हास्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती. सन 2023 पासून मेळावे अधिक प्रभावीरित्या राबविण्यासाठी 5 लाख रूपयांची मर्यादा वाढविण्यात आली आहे.