आपला संकल्प, विकसित भारत” यात्रेत काटवन,मारोडा,उश्राळा,भादुर्णी,आकापूर,चिमढा,टेकाडी,फिस्कुटी,विरई विविध योजनांबद्दल माहिती

73

ग्रामपंचायत येथे ‘आपला संकल्प, विकसित भारत’ या संकल्प यात्रेत सहभागी मान्यवर, ग्रामस्थ व विद्यार्थी.आपला संकल्प, विकसित भारत” यात्रेत
मारोडा येथे विविध योजनांबद्दल माहिती
‘आपला संकल्प, विकसित भारत’ या संकल्प यात्रेत
ग्रामपंचायत येथे माहिती देण्यात आली.
काटवन,मारोडा,उश्राळा,भादुर्णी,आकापूर,चिमढा,टेकाडी,फिस्कुटी,विरईहे अभियान 12 डिसेंबर ते 15डिसेंबर कालावधीत होणार आहे.
‘आपला संकल्प, विकसित भारत’ या संकल्प यात्रेचे मारोडा येथे बुधवारी आगमन झाले. या यात्रेचे मारोडा वासियांकडून स्वागत करण्यात आले. या यात्रेदरम्यान आतापर्यंत लाभ मिळाला नाही अशा नागरिकांपर्यंत पोहचणे, माहितीचा प्रसार व योजनेबद्दल माहिती देऊन नागरिकांशी संवाद, अनुभव तसेच या लाभार्थ्यांची नोंदणी करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
     या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच श्री भिकारू शेंडे उपसरपंच श्री.अनुप नेरलवार सर्व ग्रा. प.सदस्य ग्रा. प.सचिव केमदेव श्रीरामे पोलीस पाटील वाडगुरेजी तंटा मुक्त समिती अध्यक्ष शरद साहरे उमेद चे संचालक अरिफा पठाण मॅडम जिल्हा परिषद मुख्याध्यापक तथा शिक्षक वृंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे Dr रोहित सिंग सर तथा कर्मचारी वृंद तसेच मारोडा गावातील समस्त गावकरीआरोग्य सेविका , तलाठी , संकल्प यात्रा प्रतिनिधी , बचतगट प्रवर्तक , आणि अंगणवाडी सेविका, आशा सेविका ग्रामपंचायत सदस्य, मारोडा ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विविध प्रात्यक्षिके सादर करीत आपला संकल्प विकसित भारत यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.