मुल शहारात शिवसेना उबाठा मुल तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे तर्फ़े आमदार भास्कर जाधव साहेब यांचे जंगी स्वागत

56

मुल येथे विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव साहेब यांचे जंगी स्वागत करण्यात आले. चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यात मेळावा तथा पदाधिकारी बैठकीला जातांना मुल शहरातील गांधी चौक येथे थांबून गांधिंजोंच्या पुतळ्याला पालारपण केले.त्या नंतर शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांनी त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची साहेबांनी आस्थेने विचारपूस केली आणि नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी ला लागा मी स्वतः मुल शहरात येऊन लक्ष घालेन असे आश्वासन दिले.

सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं मनोलबल या वेळी वाढले असून सर्व पदाधिकारी यांना निवडणुका संधर्भात निर्देश दिले यावेळी वेळी प्रामुख्याने युवासेना तालुका प्रमुख रितीक संगमवार,शहर प्रमुख आकाश राम,युवा शहर प्रमुख अमित आयालानी,मनोज मोहूर्ले,महेश चौधरी,सुनील काळे,रवी शेरकी,नयन यलचलवार,हितेश निकोडे,युवी कोरडे,विनोद चलाख, गितेश घोडे,धनु लेंनगुरे,अनुराग आत्राम,संदीप रायपुरे,यश संगमवार,विशाल नालूरवार आदी शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.