उच्च शिक्षित तरूणी आरती करतोय आधार सुपरवायझर ………

72

आजच्या तरूणांनी,तरूणीने कोणत्याही कामाला कमी न लेखता,कामाची लाज बाळगू नये.— आरती पांडे

येथे एका तरूणाीने एम.एस्सी,संगणक कोर्स,ड्रेस डिसायनर, पूर्ण केला. नोकरीसाठीप्रयत्न केले. परंतु,कुटुंबातील बेताच्या परिस्थितीमूळे चक्क आधार सुपरवायर तहसीलकार्यालय मूल येथे जॉब करीत आहे.
उच्च शिक्षित तरूणीने ग्रामीणमधील नागरीकांना स्वयंरोजगारांची प्रेरणा दिली आहे.

मूल तालूक्यातील मरेगाव हे मुल तालुक्या पासून 10 कि.मी अंतरावर  असलेले गाव येथील तरूणील वडील गौरीशंकर पांडे यांनी चहा व्यवसाय करून आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण दिले.आरती हिने प्राथमिक शाळेतून पूढेकर्मविर महाविद्यालय ते सावली येथील रमाबाई आंबडेकर महाविद्यालयातून एम.एस्ी
चांगल्या टक्केवारीतून पास केल्यानंतर तिने संगणक कोर्स करून महाआॅनलाईन,महाआयटीच्या संकेतस्थळावरून मोबाईलवर गरीब —होतकरू विद्याथी,विद्याथ्र्याीना मोफत आॅन्लाईन फॉर्म भरून देत असते ति कधीही कुणालाही मदतची अपेक्षा कुणी करत असेल अशा वेळी ति स्वता मदत करीत असते……..
मागील कित्येक वर्षापासून तहसील कार्यालया मूल येथे आधार सुपरवायझर म्हणून काम करीत आहे. रोज 100 नागरिकांना आधार कार्ड् काढून देत असते सुख:दुखाच्या क्षणी मित्र—मैत्रणीच्या सहवासात राहत असते.

     या दरम्यान तिच्या आईची तब्बेत बरी नसल्याने ति कुटूंबातील कामे करून ति स्वताच्या जॉंब ला महत्व ​देत असते. तिच्या चह—यावर हमेशा स्मित हस्य असते . ति कुणालाही सुख्य—दुखात मदत करत असते अश्या या महत्वपूर्ण तरूणाची आज वाढदिवस या निमीत्याने लेख…

महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली.लहान—सहान व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली,या उदात उदिष्टातून आधार केंन्द्राच्या माध्यमातून महिलानाजीवन जगण्याचे बळ मिळाले आहे. मुल तालुक्यातील मरेगाव या छोटयाशा गावातीलतरूणीने आर्थीक उन्नतीचे मार्गही प्राप्त केले आहेत. भररी घेणा—या या आरतीची यशोगाथा अन्य मुलीच्या समोर प्रेरणादायी ठरत आहे.