(RRB ALP) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती

63

पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP)

जाहिरात क्र.: CEN No.01/2024

Total: 5696 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Advertisement

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online