तीन दिवसीय राष्ट्रसंताचा पुण्यस्मरण महोत्सव

97

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने ग्रामपंचायत निमगाव पटांगणावर तीन दिवसीय राष्ट्रसंताचा पुण्यस्मरण महोत्सव व सर्व संत मानवतादिन सोहळात कर्तव्यतत्पर सेवेबद्दल पशुवैद्यकीय दवाखाना निमगावचे सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ.बंडू आकनुरवार यांचा मा. राऊत अध्यक्ष व पदाधिकारी , मा.सरपंच सौ.गिताताई लंकेश लाकडे, मा.उपसरपंच राजु पा.ठाकरे ,ग्रामपंचायत सदस्य , गाव व परिसरातील हजारो गुरुदेव भक्ताच्या उपस्थितीत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.