भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9000 जागांसाठी भरती

65
(RRB ALP) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: CEN No.02/2024

Total: 9000 जागा

पदाचे नाव: टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वय गणकयंत्र: वय मोजा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: Coming Soon

परीक्षा (CBT): ऑक्टोबर & डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Short Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: Coming Soon]