कर्मवीर महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन शिबिर

41

मार्गदर्शन करताना प्रादेशिक परिवहन अधिकारीमूळशिक्षण प्रसारक मंडळाने केले
कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूरचे प्रादेशिक वाहतूक अधिकारी कमलेश खाडे व कदम यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

वाहन चालवताना काळजी कशी घ्यावी, त्याचप्रमाणे वाहन परवाना, हेल्मेट वापरणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे, ट्रॅफिक सिग्नलचे पालन करणे आदींबाबत सांगितले.

या कार्यक्रमात प्रा. दिनेश बनकर, प्रा. अनिल शेलेकर उपस्थित होते.