भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना आधार कार्ड,रेशन कार्ड,उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला,नाॅनक्रिमीलेअर प्रमाापत्र,मतदान कार्ड,आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी या समाजातील नागरिकांना दिनांक 4ते 5 मार्च प्राध्याान्यक्रमाने शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी प्रामूख्याने यांची गरज भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरीकांनाआधार कार्ड,रेशन कार्ड,उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला,नाॅनक्रिमीलेअर प्रमाापत्र,मतदान कार्ड,आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख ,कार्यक्षम,गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासननिर्णयाव्दारे सुचना निर्गमित करण्यात आलेल्या असून महाराजस्व अभियानाअंतर्गत भटक्या विमुक्त जाती व जमाती व आदिवासी जमातीच्या व्यक्ता ना विविध प्रकारचे प्रमाणपत्र व दाखले प्रदान करण्यासाठी आधार कार्ड,जातीचा दाखला उत्पन्न दाखला,मतदान कार्ड,राशन कार्ड इत्यादी दाखले निर्गमित करण्याकरीता मुल तालुक्यातील ताडाळा तुकुम,जुनासूर्ला,भेजगाव,गोलाभूज व सुशीदाबगाव या गावात दिनांक 04/03/2024 व दिनांक 05/03/2024 शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे.
दिनांक 04/03/2024 गावाचे नाव ताडाळा तुकुम सकाळी 10ते 1 ठिकाण:- ग्रामपंचायत कार्यालय ताडाळा तुकुम , भेजगाव दुपारी 3ते5 ग्रामपंचायत भवन भेजगाव, जुनासूर्ला दुपारी 1ते 3 गावातील चावडी
दिनांक 05/03/2024 गावाचे नाव गोलाभूज सकाळी 10ते 2 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलाभूज
सुशीदाबगाव दुपारी 2ते 5 जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सुशी दाबगाव
भटक्या विमुक्त जाती व जमाती व आदिवासी जमातीच्या नागरीकांनी विविध प्रकारचे प्रमाणपत्र व दाखले शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मृदुला मोरे तहसिलदार यांनी एका पत्रान्वये कळविले आहे.